पुणे महानगरपालिकेचे कामगार कल्याण प्रमुख शिवाजी दौंडकर, नितीन केंजळेसह प्रभारी उपकामगार अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होणार?

करत आहे. परंतु, मागील १ वर्षा पासून याविषयावर अनेक अंक प्रकाशित केलेले आहेत. अनेक पिचलेले, अन्यायग्रस्त, पिडित कामगार, वंचित कामगार, कोठेही दाद मिळत नाही म्हणून रात्री अपरात्री तसेच दिवसा अनेकवेळा भेटतात व कामगार कल्याण विभागाचे अधिकारी आमच्यावर अन्याय करत असून ठरलेल्या पगारानूसार पगार देत नाहीत. तरीही त्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे सोडून त्यांच्या बिलाची फाईल सोडली जाते. प्रत्येक कामगाराचे प्रत्येक महिन्याला १०००/- ते २०००/- रूपये कमी देत आहेत व ईएसआय व ईपीएफ सर्रास बुडविला जात आहे. कामगारांना काही कमी जास्त झाल्यास, कामगार मयत झाल्यास, कामगार आजारी असल्यास इत्यादी सुविधांचा कामगारांना कोणताही फायदा मिळत नाही अथवा जाणिवपुर्वक नाकारला जात आहे . आज रो जी पुणे महानगरपालिकेत ६५०० कंत्राटी कामगार काम करत आहेत. या सर्व कामगारांवर वर्षानुवर्षे मागासवर्गीय समाजातील असल्याने व कोणी वाली नसल्याने अन्याय होत आहे. पुणे महानगरपालिकेतील कामगार कल्याण विभागातील मागील १० वर्षापासून सखोल व पारदर्शक चौकशी केल्यास १०० महिन्याला ते १५० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार सहज देत बाहेर निघेल. सर्रास हा सर्व भ्रष्टाचार सर्व कंत्राटी कामगार कमी यांच्या सर्वच प्रकरणांमध्ये झालेला आहे. , कंत्राटी कामगारांचा ईएसआय व ईपीएफ इत्यादी कोणत्याही स्वरूपात भरत नसून, किमान फायदा वेतनामध्ये प्रत्येक कामगारास १००० ते नाकारला २००० रुपये प्रत्येक महिन्याला कमी दिले पुणे जात आहेत. तसेच कामगारांना देण्यात कामगार येणारी सुरक्षा साधने, कामगार कल्याण कामगारांवर निधी, बोनस, रजा वेतन, घरभाडे, पगार समाजातील पावती, ओळखपत्र यांसारख्या इत्यादी अन्याय सुविधा कोणत्याही कामगारांना मिळत नाहीत. या सर्व गोष्टीस कामगार कल्याण कामगार विभाग जबाबदार आहे. वर्षापासून त्यामुळे पुणे मनपातील १२१ कोटींचा १०० भ्रष्टाचार हा कामगार कल्याण प्रमुख शिवाजी दौंडकर व कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे व प्रभारी उपकामगार अधिकारी अमित चव्हाण, प्रवीण गायकवाड, बुगप्पा कोळी, अभिषेक जाधव, सुमेधा सुपेकर, माधवी ताटे, चंद्रलेखा गडाळे, सुरेश दिघे, लोकेश लोहोट, गणेश फुलंब्रीकर, आदर्श गायकवाड यांनी संगनमताने व षडयंत्र रचून जाणिवपुर्वक केलेला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये ६५०० कंत्राटी कामगार आजरोजी काम करत आहेत. या कामगारांना ईएसआय व ईपीएफ, ईसीआर चलने, किमान वेतन, कामगार कल्याण निधी, सुरक्षा साधने, पगार पावती, ओळखपत्र, बोनस, रजा वेतन, घरभाडे, झाडू, खराटा, गॉगल, पाटी, हातमोजे, मास्क, जॅकेट इत्यादी या हक्काच्या सुविधा व रकमा कामगारांना मिळत नाहीत. प्रत्येक कामगारांचा ईएसआय हा पुर्णपणे न भरता सर्रास बुडविला जातो. ईएसआयची ईसीआरची चलने कोणत्याही फाईलीस नसताना सर्रास कामगार अधिकारी आर्थिक भ्रष्टाचार करून फाईली सोडतात. त्यामुळे कामगारांचे कुटूंबिय, आईवडिल, बायको, मुले, स्वत: कामगार आजारी पडल्यास त्यास कुठल्याही दवाखान्याच्या सुविधा मिळत नाहीत. प्रत्येकवेळी सर्व खर्च स्वत: कामगाराला करावा लागतो. प्रत्येक कामगाराचा ईपीएफ हा पुर्णपणे न भरता ईएसआय प्रमाणेच सर्रास बुडविला जातो. ईपीएफची ईसीआरची चलने (पान १ वरून)