या वाळू तस्करांना आवरणार तरी कोण
शहरीकरणासाठी वाळू आवश्यकच आहे. वाळूचे दरही नियंत्रणात राहणे आवाक्यातील घरांसाठी आवश्यक, तर दुसरीकडे सरकारी महसूल बुडता कामा नये. अशी कसरत सुरू असतानाच वाळू तस्करी आणि त्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत मजल गेली आहे. अंबड ता…